• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 24, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

Sayyad Musa by Sayyad Musa
April 15, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

आयोजक भीम टायगर सेना सामाजिक संघटना पुसद

कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भीम टायगर सामाजिक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक मान्यवर तथा पत्रकार बांधवांचा निळे फेटे बांधून सत्कार.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भीम टायगर सेना सामाजिक संघटना आयोजक यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी पुसद शहरातील उत्सव मंडळातील मंडळ विविध देखावे सादर करणारे व सहभागी अध्यक्ष तथा सदस्य अतिशय चांगल्या प्रकारचे देखावे सादर करतात त्या सर्व अध्यक्षांचा मिरवणूक देखावे विसर्जन झाल्यानंतर व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर तथा पत्रकार बांधवांचा निळ्या क्रांतीचे निळे फेटे बांधून किशोर कांबळे यांच्या व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिवसेंदिवस निळे फेटे बांधण्याच्या संख्येमध्ये वाढ होत असून जवळपास २५० ते ३०० च्या वर समाजबांधव अतिथी अध्यक्ष व पत्रकार यांना फेटे बांधण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्मभूषण पुरस्कार प्राप्त भीमराव कांबळे, पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे तसेच प्रमुख पाहुणे परमेश्वर जयस्वाल, समाज भूषण पुरस्कार प्राप्त ॲड. विश्वास भवरे, धम्मक्रांती प्रज्ञापर्व जयंती उत्सव समिती २०२६ चे अध्यक्ष प्रा. डॉ सुनील खाडे, किशोर मुजमुले, गोविंदराव कांबळे,महेश खडसे, सोनू वरठी, मिलिंद जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे,गीता कांबळे, वर्षा कांबळे, विशाखा कांबळे, नाना बेले, महेश निखाते,बाळासाहेब कांबळे, विनोद दोडके, पत्रकार राजेश ढोले, राजेश सोनुने , मारोती भस्मे, पत्रकार कैलास श्रावणे,विजय निखाते, समाधान केवटे,शब्बीर शेख, मुबशीर शेख, बाळा टाकरस, पवन चव्हाण, बाबा खान, बाबुभाई शेख, समाधान केवटे, प्रमोद धुळे, गजानन हिंगमिरे इत्यादी सह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन प्रा. जनार्दन गजभिये, आणि नारायण ठोके यांनी केले व आभार राजेश ढोले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पथक परिश्रम घेतले.

Previous Post

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

JSPM ऑफिस, पुणे कात्रज येथे कामानिमित्त खास भेटपुणे : JSPM ऑफिस, कात्रज येथे भूम-परंडा-वाशी तालुक्याचे

April 21, 2026

कळंब पोलीस स्टेशनकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; उन्हाळ्यात चोरीच्या घटनांमुळे खबरदारीच्या सूचना जारी

April 21, 2026

जनसामान्यांचे नेतृत्व ठरले आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा ठसा

April 21, 2026

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; समता आणि मानवतेचा जागर

April 21, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005732
Total views : 9674

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In