• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Sayyad Musa by Sayyad Musa
April 15, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी धाराशिव येथे ‘एक वही, एक पेन’ या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून महामानवास अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षणाला प्रोत्साहन देत समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन आशाताई कांबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन समाजप्रबोधनाचा संदेश देणे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008780
Total views : 13894

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In