• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

Sayyad Musa by Sayyad Musa
April 16, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

यवतमाळ येथे भीम जयंतीनिमित्त प्रेरणादायी वैचारिक व्याख्यानाचे आयोजन

कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

दिनांक : १४ एप्रिल २०२६ यवतमाळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर, यवतमाळ येथे वैचारिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सर होते, तर मुख्य वक्ते म्हणून पुसद येथील युवा व्याख्याते व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सैय्यद सलमान सर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कल्याणकारी राज्याची संकल्पना” या विषयावर त्यांनी प्रभावी व्याख्यान दिले. आपल्या भाषणात प्रा. सलमान सर यांनी संत साहित्याचा आधार घेत समाजात बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना वाढविण्याची गरज अधोरेखित केली.ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. त्यांचे कार्य सर्व समाज, सर्व धर्म आणि सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी तरुणांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्वांवर चालण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. सैय्यद सलमान सर यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, समता नगर यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव व वैचारिक प्रेरणा निर्माण झाली.
शेवटी उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानत अशा प्रकारचे वैचारिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Next Post

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

June 15, 2026

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008874
Total views : 14015

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In