• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 8, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

Sayyad Musa by Sayyad Musa
December 17, 2025
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मोहोळ च्या विकासासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही
— ना.देवेंद्र फडणवीस
➡️ सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे

मोहोळ : मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर मार्गदर्शनाखाली तसेच सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी असे आम्ही सगळे लढलो आहोत.त्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल असा आशावाद मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करीत माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात जेवढा विकासनिधी मोहोळ शहराला व तालुक्याला दिला होता.त्याही पेक्षा अधिकचा निधी आपण आम्हाला द्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्यांनी मोहोळ च्या विकासासाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही.असा शब्द दिला असल्याची माहिती भाजपा चे युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली.
भाजपा चे युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक विषयांवर व मोहोळ नगरपरिषद निवडणूकी बाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.त्यांनी पुढे सांगितले की,पाटील-क्षीरसागर हा मागील ३० वर्षांचा राजकीय संघर्ष संपल्याने मोहोळ शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण  झाले आहे.त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होईल.जरी आमदार आपल्या विचारांचा नसला तरी भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपली सरशी होईल त्यामुळे मोहोळ शहरासह मतदार संघात विकास निधी मोठ्या प्रमाणात द्यावा.अशी आग्रही मागणी केली आहे.तर त्या मागणीला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवित मोहोळ साठी विकास निधीची कमतरता भासू देणार नाही.असे आश्वस्त केले असल्याचे ही युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले

Previous Post

Next Post

तुळजापूरमध्ये भरदिवसा चाकू-रॉडने हाणामारी व गोळीबार; गुंडगिरीविरोधात शिवसेना-काँग्रेस आघाडीचा जाहीर निषेध

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

तुळजापूरमध्ये भरदिवसा चाकू-रॉडने हाणामारी व गोळीबार; गुंडगिरीविरोधात शिवसेना-काँग्रेस आघाडीचा जाहीर निषेध

जिल्हा परिषद, धाराशिवच्या सामान्य माणसाच्या हक्कासाठी उभं राहणारं नाव म्हणजेच धनंजयदादा सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

ज्येष्ठ नेतृत्वाच्या आशीर्वादाने राजकीय वाटचालीला नवी दिशाअणदूर येथे मधुकरराव चव्हाण यांची सदिच्छा भेट; आगामी निवडणुकांबाबत लाभले मोलाचे मार्गदर्शन

June 8, 2026

जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत; आनंद पाटील यांच्यावरील वाढता विश्वास चर्चेचा विषय

June 8, 2026

रस्ते विकास, प्रलंबित प्रस्ताव व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत सविस्तर च

June 8, 2026

वाशीच्या आरोग्य विकासाला गती; ट्रामा केअर सेंटर व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात

June 6, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008681
Total views : 13720

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In