• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 14, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते समिती सदस्यपदी श्रीराम कुलकर्णी; काका मित्र मंडळाकडून सत्कार

Sayyad Musa by Sayyad Musa
April 10, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते समिती सदस्यपदी श्रीराम कुलकर्णी; काका मित्र मंडळाकडून सत्कार
, प्रतिनिधी समीर पठाण : नवीन शासकीय आदेशानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते समितीच्या सदस्यपदी श्रीराम कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल औसा येथील काका मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कुलकर्णी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यांच्या निवडीमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी कमलाकर सावंत, संजय उजळंबे, नानासाहेब चव्हाण, काकासाहेब सूर्यवंशी, मकरंद आऊटी, राजपाल गवळी, विशाल पवार, विष्णू बोळ आदी उपस्थित होते.
ही निवड श्रीराम कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्याची दखल असून, त्यांच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या योजनांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

कुंडलवाडी शहरात भाजप दिन उत्साहात साजराकुंडलवाडी (उमाकांत गुंडाळे):- कुंडलवाडी शहरात भारतीय जनता

Next Post

शेतीच्या वाटेवरून येवती गावात वाद पेटला; मधुकर गोडसे व राहुल गोडसे यांच्यावर मारहाण, दमदाटी व जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

शेतीच्या वाटेवरून येवती गावात वाद पेटला; मधुकर गोडसे व राहुल गोडसे यांच्यावर मारहाण, दमदाटी व जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल!

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

April 13, 2026

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005405
Total views : 9127

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In