• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवडनायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी

Sayyad Musa by Sayyad Musa
April 16, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल यांची निवड
नायगाव (जि. नांदेड) : गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय नॅशनल अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया टीम तसेच गव्हर्मेंट ऑफ इंडिया बाय राष्ट्रीय महामार्ग सडक पर्यावरण सुरक्षा टीम यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुकाध्यक्षपदी सय्यद अहमद पटेल (राहेरकर) यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड राष्ट्रीय उपाध्यक्ष तय्यब सय्यद पटेल यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला तालुकास्तरावर अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सय्यद अहमद पटेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी जनजागृती तसेच रस्ते सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तय्यब सय्यद पटेल यांनीही अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने सर्वच घटक सुखाने जगत आहे:प्रा..सैय्यद सलमान

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीरमौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका

June 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008779
Total views : 13893

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In