• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 14, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !

Sayyad Musa by Sayyad Musa
April 9, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !

बुकिंग प्रक्रियेतील अडचणी दूर! दररोजच्या फेऱ्यांमध्येही झाली लक्षणीय वाढ

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) – धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात १७२ चालक व १९३ वाहक कार्यरत असले आहेत‌. मात्र, त्यापैकी २० ते २२ चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या आगारातून दररोज ९२ ते ९३ शेड्युल गाड्या चालवण्याचे उद्दिष्ट असून त्यातील काही बसेस नादुरुस्त व कामाच्या चढ-उतार यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आगारात एकूण ९० ते ९५ बस असून त्यापैकी दररोज ७५ ते ७८ बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावत आहेत. तसेच, सुटे भाग (सामान) उपलब्ध करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी जाणवत असून त्यावर उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. तसेच दररोज ३६ हजार किलो मीटर अंतर धावण्याचे उद्दिष्ट असलेल्या या आगाराने काही महिन्यांपूर्वी केवळ २८ हजार किलो मीटरपर्यंतच मजल मारली होती. मात्र, नव्याने पदभार स्वीकारलेल्या वाहतूक निरीक्षक यांच्या अनुभवी कार्यक्षमतेमुळे अल्पावधीतच ही संख्या वाढून ३२ ते ३४ हजार किलो मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन लाखो रुपयांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पूर्वी धाराशिव-लातूर मार्गावर दररोज १० ते १२ फेऱ्या होत असताना राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर व विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजघडीला या फेऱ्यांची संख्या १८ ते १९ फेऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच आगाराच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे अडचणी असताना देखील प्रशासनाच्या कुशलयुक्त प्रयत्नांमुळे हे आगार सावकाश परंतू नियोजनबद्ध पद्धतीने स्टेअरिंगच्या माध्यमातून सरळ मार्गाने यशस्वी वाटचाल सुरु आहे.

Previous Post

भारतीय संविधानाचे आधुनिक निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर!:

Next Post

जि. प. प्रा. शाळा सिंदगाव शाळेतील 8 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

जि. प. प्रा. शाळा सिंदगाव शाळेतील 8 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

कुंडलवाडी शहरात भाजप दिन उत्साहात साजराकुंडलवाडी (उमाकांत गुंडाळे):- कुंडलवाडी शहरात भारतीय जनता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

April 13, 2026

महात्मा फुले यांच्या लढ्याच्या क्रांतीचे स्मरण करा!.

April 12, 2026

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005405
Total views : 9127

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In